By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 14:53 IST
1 / 5दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. यासाठी जगातला सर्वात उंच रावणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.2 / 5पंजाबमधील चंदिगढमध्ये रावणाचा भलामोठा पुतळा उभारण्यात आला आहे. 3 / 5चंदिगढच्या ईडब्ल्यूएस वसाहतीमधील गड्डा मैदानात रावणाचा २२१ फुटांचा पुतळा तयार करण्यात आला आहे.4 / 5रावणाचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्यासाठी जवळपास सहा महिन्यांचा कालावधी लागला.5 / 5४० कामगारांना रावणाचा पुतळा उभारला आहे.