उत्तर प्रदेशात NTPC प्रकल्पात भीषण स्फोट, 26 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 10:31 IST
1 / 5उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथील एनटीपीसीच्या उंचाहार औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पात बुधवारी (1 नोव्हेंबर ) बॉयलरचा स्फोट झाला. 2 / 5दुर्घटनेत 26 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 100 कामगार गंभीररित्या जखमी झालेत 3 / 5500 मॅगावॅटच्या वीज निर्मिती केंद्रात ही दुर्घटना घडली 4 / 5घटनेनंतर खबरदारी म्हणून एनटीपीसी प्रकल्पाच्या हद्दीत लोकांना प्रवेशबंदी करण्यात आली होती5 / 5अभिनेत्री व राज्यसभा सदस्य रेखा यांनी त्यांच्या खासदार निधीतून रायबरेलीसाठी २.५ कोटी रुपयांची मदत केली आहे