लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
बिहारमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी IAFची दोन हेलिकॉप्टर तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:07 IST
1 / 6बिहारमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. 2 / 6दरभंगा, सीतामडी आणि मधुबनी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी भारतीय हवाई दल पुढे सरसावलं आहे. 3 / 6भारतीय हवाई दलानं दरभंगामध्ये अन्न पुरवण्याची सामग्री पोहोचवण्यासाठी दोन हेलिकॉप्टर तैनात केली आहे. 4 / 6आतापर्यंत या पुरात 177 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. 5 / 6बिहारमधल्या शिवहर, सीतामडी, मुजफ्फरपूर, पूर्वी चंपारण, मधुबनी, दरभंगा, सहरसा, सुपौल, किशनगंज, अररिया, पूर्णिया आणि कटिहारमध्ये आतापर्यंत 106 लोकांचा मृत्यू झाला आहे. 6 / 6तर 80 लाख 85 हजार लोकांचं जनजीवन या पुरानं प्रभावित झालं आहे.