म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 22:59 IST
1 / 6बऱ्याचदा रुग्णालयात डॉक्टर निळे कपडे परिधान करताना पाहायला मिळतात. 2 / 6जेव्हा एखादे ऑपरेशन करायचे असते तेव्हा ह्या रंगाचे कपडे डॉक्टर परिधान करतात. त्यामागेसुद्धा एक विशेष कारण आहे. 3 / 6वर्ष 1914मध्ये एक प्रभावशाली डॉक्टरांनी हा पारंपरिक पांढरा पोशाख हिरव्या रंगात बदलला, त्यानंतर तो एक ट्रेंडच बनला आहे. 4 / 6तथापि काही डॉक्टर निळे कपडे देखील घालतात. जर तुम्ही ध्यान दिले असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की रुग्णालयात पडद्याचा रंगही हिरवा किंवा निळा हा असतो.5 / 6त्याशिवाय रुग्णालयातील कर्मचार्यांचे कपडे आणि मुखवटेसुद्धा हिरवे किंवा निळे आहेत. 6 / 6अशा परिस्थितीत प्रश्न पडतो की हिरव्या किंवा निळ्या रंगात असे काय विशेष आहे, जे इतर कोणत्याही रंगात नाही?