1 / 4रामनवमी दिवशी पेटलेल्या जातीय तणावामुळे पश्चिम बंगालमधील आसनसोल शहर होरपळले आहे. 2 / 4 दंगेखोरांनी केलेल्या जाळपोळीमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. 3 / 4जमावाने केलेली जाळपोळ. 4 / 4दरम्यान जातीय तणावाबाबत कोणत्याही अफवा पसरवू नयेत असे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे.