1 / 82017-18 वर्षामध्ये मनरेगासाठी 48 हजार कोटींची तरतूद 40 हजार कोटींवरुन मनरेगाची तरतूद 8 हजार कोटींनी वाढवली.2 / 8ग्रामीण भागात रोज 133 किमी रस्त्यांची निर्मिती होत आहे.3 / 8दीनदयाल ग्राम ज्योती योजनेसाठी 4818 कोटींची तरतूद. 2018 पर्यंत देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचणार.4 / 8पंतप्रधान ग्राम सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद5 / 8मनरेगाच्या माध्यमातून यंदा 5 लाख तलाव बांधण्याचे लक्ष्य 6 / 82019 पर्यंत 50 हजार ग्रामपंचायती गरिबीमुक्त करणार7 / 8बेघर आणि कच्च्या घरांत राहणा-यांसाठी 2019 पर्यंत 1 कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट8 / 8- मनरेगा योजनेसाठी 48 हजार कोटी