पाटणा विद्यापीठाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 18:25 IST
1 / 4पाटणा विद्यापीठाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याबरोबर चर्चा करताना. 2 / 4पाटणा विद्यापीठाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थितांना संबोधित करताना. 3 / 4पाटणा विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभागी झालेले मुख्यमंत्री नितीश कुमार भाषण करताना. 4 / 4पाटणा म्युझियमला भेट दिल्यानंतर तिथल्या वस्तू न्याहाळताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.