अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी आणि इस्त्रायलच्या पंतप्रधानांची पतंगबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2018 15:08 IST
1 / 4भारत दौ-यावर आलेले इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहून यांनी बुधवारी गुजरातच्या अहमदाबाद शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी पतंग उडवण्याचा आनंद घेतला. 2 / 4पंतप्रधान नरेंद्र मोदी बेंजामिन नेतान्याहून यांना पतंग उडवण्यासाठी लागणा-या फिरकीची माहिती देताना. 3 / 4बेंजामिन नेतान्याहून यांनी हाती धरलेला आकर्षक रंगाचे पतंग, कदाचित ते पतंगाची निवड करत असावेत. 4 / 4मकरसंक्रातीला गुजरातमध्ये मोठया प्रमाणावर पतंग उडवले जातात, अनेक ठिकाणी पतंगोत्सवाचे आयोजन केले जाते.