सैन्य दिनी नाना पाटेकरांनी घेतली बीएसएफच्या जवानांची भेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 13:57 IST
1 / 4सैन्य दिनाच्या निमित्ताने अभिनेते नाना पाटेकर हुसैनीवाला बॉर्डरवर गेले होते. नाना पाटेकर यांची पत्नी नीलाकांती पाटेकरही यावेळी उपस्थित होत्या.2 / 4नानांनी यावेळी शहीद स्मारकारवर जाऊन शहीदांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर ते रिट्रीट सेरेमनीमध्ये सहबागी झाले होते.3 / 4नाना पाटेकर यांनी यावेळी शहिदांच्या शौर्याचं व कामगिरीचं भरभरून कौतुक केलं.4 / 4 नानांनी जवानांबरोबर गप्पागोष्टी करत बराच वेळ घालवला. तसंच हुसैनीवाला बॉर्डरबद्दलची माहितीही जाणून घेतली.