देशातल्या रेल्वे स्टेशनांची 'ही' नावं वाचून चकित व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 16:05 IST
1 / 8बाप नावाचे रेल्वे स्टेशन राजस्थानमध्ये आहे. जोधपूर जवळ हे स्टेशन असून दररोज दोन एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात2 / 8तेलंगानातील भुवानागिरी जिल्ह्यात बीबीनगर रेल्वे स्टेशन आहे.3 / 8उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात बिल्ली नावाचे रेल्वे स्टेशन आहे. 4 / 8ओढनिया चाचा हे रेल्वे स्टेशन राजस्थानमध्येच आहे. समुद्रापासून 224 मीटर उंचीवर आहे. 5 / 8हरियाणातील पानीपत जिल्ह्यामध्ये दिवाना नावाचे रेल्वे स्टेशन आहे. 6 / 8जालंधरमध्ये काला बकरा नावाचे रेल्वे स्टेशन आहे. हे ठिकाण गुरबचन सिंह यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. गुरबचन सिंह यांना इंग्रजांच्या काळात सन्मानित केलं होते. 7 / 8नाना रेल्वे स्टेशन राजस्थानमध्ये आहे. सिरोही पिंडवाडा या जागेवर हे स्टेशन नव्याने बनवले आहे. नाना रेल्वे स्टेशन उदयपूर जवळ आहे. 8 / 8साली रेल्वे स्टेशन हे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात आहे.