लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 16:22 IST
1 / 4स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेत शिकागोमध्ये केलेल्या प्रसिद्ध भाषणाला आज 125 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने 'यंग इंडिया, न्यू इंडिया' थीमवर आधारीत विद्यार्थ्यांच्या परिषदेला मोदींनी संबोधित केलं.2 / 4पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील तरुणांपुढे 'स्वच्छ भारत'चा नारा दिला. 'आधी शौचालय, मग देवालय', या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार मोदींनी केला.3 / 4पंतप्रधान मोदी यांचं भाषण झालं आणि ते देशभरातील सर्व विद्यापीठं आणि शैक्षणिक संस्थांमध्ये लाइव्ह दाखवण्यात आलं.4 / 4मोदींनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद यांच्या 'ब्रदर्स अँड सीसर्ट्स' या दोन शब्दांतून भारताच्या ताकदीचा परिचय करुन दिला.