By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 16:27 IST
1 / 4मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी मानुषी छिल्लर सोमवारी बायोडिग्रेडेबल सॅनेटरी नॅपकिन्स तयार करण्याच्या उपक्रमात सहभागी झाली होती.2 / 4कोलकाता येथे पार पडलेल्या हा उपक्रम ज्यूट इंडस्टी असोसिएशनकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी मानुषी छिल्लरने सॅनेटरी नॅपकिन्स तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. 3 / 4या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूदेखील उपस्थित होते. त्यांनीदेखील या उपक्रमात सहभाग घेतला होता. 4 / 4उपरराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सॅनेटरी नॅपकिनच्या माध्यमातून महिलांच्या स्वच्छतेची मुलभूत गरज पूर्ण करणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक केले.