लंडनचे महापौर सादिक खान यांनी जालियनवाला बागेला दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 15:00 IST
1 / 4लंडनचे पहिले मुस्लीम महापौर म्हणून ओळखले जाणारे सादिक खान हे 6 दिवसांच्या भारत व पाकिस्तान दौऱ्यावर आहेत.2 / 4बुधवारी (6 डिसेंबर 2017 ) सादिक खान हे अमृतसरमध्ये होते. यावेळी त्यांनी जालियनवाला बागेला भेट दिली. 3 / 4येथील अभ्यांगताच्या वहीमध्ये लिहिले की, ब्रिटन सरकारने जालियनवाला बाग हत्याकांडासाठी जाहीर माफी मागितली पाहिजे.4 / 4सादिक खान 2016 मध्ये लंडनच्या महापौरपदी निवडून आले आहेत.