देेशातल्या वेगवेगळ्या पोलिंग बुथवर महिला बजावतायत कर्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 21:04 IST
1 / 5अंदमानमधील पर्णशाळा मतदार केंद्र गुलाबी रंगानं सजवण्यात आलं होतं. 2 / 5मिझोराममधल्या डिंगडीमध्येही पोलिंग बुथवर महिला अधिकाऱ्यांना आकाशी रंगांचे कपडे परिधान करून मतदारांचं स्वागत केलं. 3 / 5मिझोरममधल्या सखी पिंक बुथवरहील महिलांनी वेगवेगळ्या पेहरावात येऊन मतदान केलं. 4 / 5अंदमानमधल्या मायाबंदर इथेही महिलांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 5 / 5पश्चिम सिक्कीमधल्या ग्यालशिंग मतदारसंघातही महिला अधिकारी अनेकांचं लक्ष वेधून घेत होत्या.