जाणून घ्या देशाच्या विविध भागातील होळीच्या परंपरेबद्दल..
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2018 18:50 IST
1 / 5उत्तर प्रदेशच्या बरसानामध्ये अशा प्रकारची लठामार होळी साजरी करण्यात येते, महिला पुरुषांवर लाठया चालवतात आणि पुरुष आपला बचाव करतात. 2 / 5राजस्थान उदयपूरच्या राजमहालात भव्य पद्धतीने होलिकोत्सव साजरा करण्यात येतो. 3 / 5 पंजाब आनंदपूर साहिब येथे होलीकोत्सव फक्त रंगांपुरता मर्यादीत नाही. अशा प्रकारच्या साहसी प्रकारातून होळीच्या निमित्ताने शक्तीप्रदर्शन केले जाते. 4 / 5पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूजेव्यतिरिक्त होळीच्या निमित्ताने रंगोत्सव साजरा होतो. 5 / 5गोव्यात होळीच्या शिमगोत्सवात कलाकार पांरपारिक लोकनृत्य सादर करताना.