By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 18:49 IST
1 / 4गुजरातच्या भावनगर जिल्ह्यात लग्नाचं वहाऱ्ड घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला.2 / 4या ट्रकमध्ये जवळपास 60 माणसे होती. त्यातील 28 जणांचा मृत्यू झाला.3 / 4भावनगर-राजकोट महामार्गावर उमरालाजवळ हा ट्रक पलटी होऊन नाल्यात कोसळला. 4 / 4अपघातग्रस्त लोकांना ट्रकमधून बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांनी क्रेनची मदत घेतली.