By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 22:08 IST
1 / 4नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉक आकर्षक विद्युत रोषणाई न्हाऊन निघाला. 2 / 4या इमारतींवर डायनॅमिक लायटिंग करण्यात आली असून यामध्ये अनेक रंगाचे मिश्रण आहे.3 / 4अशी रोषणाई यापूर्वी राष्ट्रपती भवनावर स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी पाहायला मिळत असे. 4 / 4मात्र, आता यापुढे रात्री अशी रोषणाई पाहायला मिळणार आहे.