By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 22:54 IST
1 / 6राजधानी दिल्लीला शुक्रवारी मुसळधार पावसाने झोडपले. 2 / 6दिल्लीसह ग्रेटर नोएडा, गुरुग्राम, फरीदाबादमध्ये झालेल्या पावसामुळे नागरिंकांची चांगलीच तारांबळ उडाली.3 / 6गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. 4 / 6या पावसामुळे दिल्लीतील अनेक सखल भागात पाणी साचले. 5 / 6तसेच, अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. 6 / 6दिल्लीत पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती, हवामान विभागाने दिली आहे.