1 / 11राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेश बदलावर अमूलचे भाष्य..2 / 11अभिनेता लिओनार्डो दि कॅप्रिओला अखेर मिळाला ऑस्कर..अमूलनेही केले अभिनंदन3 / 11इंग्लंडमधील शाही दाम्पत्य प्रिन्स विल्यम व केट मिडलटन यांच्या भारत दौ-याची अमूलने घेतली दखल..4 / 11उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून झालेल्या वादावर अमूलची टिप्पणी.5 / 11सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या रायचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील जांभळ्या ओठांची खूप खिल्ली उडवली गेली.6 / 11महाराष्ट्रासह संपूर्ण देश भीषण दुष्काळात होरपळत असताना 7 / 11किंगफिशरच्या अस्ताबरोबरच बँकाचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून विजय माल्ल्यानेही देश सोडून पलायन केले. पैसे वसूल करण्यासाठी बँकांनी माल्ल्यांच्या मालमत्तेच्या केलेल्या लिलावालाही प्रतिसाद मिळाला नाही.8 / 11तामिळनाडू व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत जयललिता व ममता बॅनर्जी यांना मिळालेल्या अभूतपूर्व यशावर 9 / 11कॉमेडियन तन्मय भट्टने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर व्हिडीओतून आक्षेपार्ह शब्दांत केलेली टिप्पणी 10 / 11विख्यात मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांनाही 11 / 11उडता पंजाब चित्रटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर