By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2018 18:41 IST
1 / 5गुजरातममधील अहमदाबाद शहराला 607 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील ऐतिहासिक इमारतींवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. 2 / 5गुजरातची सांस्कृतिक ओळख असलेले दांडियाचे खेळही आयोजित करण्यात आले होते. 3 / 5या कार्यक्रमात अनार कलीच्या वेशभूषेत सहभागी झालेली तरुणी. 4 / 5अभिनेता विवेक ओबेरॉय यानेही या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. 5 / 5अहमदाबाद महोत्सवात सहभागी झालेला विवेक ओबेरॉय.