By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 15:25 IST
1 / 5बिहारमधील मधुबनी रेल्वे स्टेशन आता पूर्णपणे मधुबनी पेंटिंग्जनी रंगले आहे.2 / 5 एके काळी सर्व स्टेशनांप्रमाणे रूक्ष दिसणाºया मधुबनीला रंगवले आणि मधुबनीच्या चित्रकारांनी. तेही एक पैसा न घेता. आता दरभंगा रेल्वे स्टेशनही असेच रंगणार आहे.3 / 5बिहारमधील रेल्वे स्टेशन आणि तेथील प्रवास म्हणताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. अस्वच्छ स्टेशन्स आणि सरसकट फसवणूक यासाठी बिहारची अनेक रेल्वे स्टेशन ओळखली जातात.4 / 5बिहारमधील रेल्वे स्टेशन आणि तेथील प्रवास म्हणताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. अस्वच्छ स्टेशन्स आणि सरसकट फसवणूक यासाठी बिहारची अनेक रेल्वे स्टेशन ओळखली जातात.5 / 5रेल्वेने त्याला रंग आणि ब्रशन इतकेच साहित्य दिले. बाकी सारे या चित्रकारांनी स्वत:हून केले. म्हणजे हे कलाकारांचे श्रमदानच म्हणायला हवे. यात अनेक महिला कलाकारही सहभागी होत्या.