1 / 5नाशिकमधील गोदावरीच्या पवित्र स्थानाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे.(सर्व छाया- प्रशांत खरोटे)2 / 5दर साडेतीन वर्षांनी येथे पुरुषोत्तम मास तथा अधिक मास येतो.3 / 5त्यावेळी गोदावरीच्या पवित्र पाण्यात स्नान केल्यानं समूळ पापांचा नायनाट होतो, असा समज आहे. 4 / 5या काळात गोदावरीत माता-पिता, जावई, मुलगी आदींसह अंगावर चाळणी धरून स्नान करण्याची प्रथा आहे. 5 / 5अधिक मासाच्या काही दिवसांतही गोदावरीत अनेक भाविक डुबकी मारून पापमुक्त होतात. नाशिक येथे रामकुंडवर असंख्य भाविक स्नानाच्या लाभ घेतात.