मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबारमधील घोडेबाजाराची केली पाहणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2017 15:30 IST
1 / 4मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील घोडेबाजाराची (शुक्रवारी) पाहणी केली.2 / 4यावेळी मुख्यमंत्र्यांनी अश्व संग्रहालयाचेही लवकरच भूमिपूजन होणार असल्याचेही सांगितले. 3 / 4सारंगखेडा येथे दत्त जयंतीला देशातील अग्रगण्य घोडेबाजार भरतो.4 / 4देशपरदेशातून सुमारे 400 ते 600 प्रकाराच्या जातीचे घोडे येथे विक्रीसाठी येतात.