विजयादशमीनिमित्त नागपूरच्या रेशिमबागेत रा. स्व. संघाच्या आयोजित कार्यक्रमाची क्षणचित्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 12:24 IST
1 / 6स्नेहभरला क्षण; मोहन भागवत व कैलाश सत्यार्थी2 / 6लयदार व जोमदार कवायत3 / 6शस्त्रपूजा बांधताना मोहन भागवत4 / 6स्वयंसेवकत्वाच्या परंपरेची नवी पाती आपल्या थोरल्या पातीसह5 / 6मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे6 / 6कैलाश सत्यार्थी भाषण करताना