1 / 7पोहा चालला महादेवा. महादेवाला जातो गा.. 2 / 7वैनगंगेत स्नान करण्यासाठी भाविकांचा लोटलेला पूर3 / 7गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यातील वैरागड येथे भंडारेश्वर मंदिरात पूजेसाठी आलेले भाविक4 / 7गडचिरोलीतील मरकडादेव येथे भाविकांनी केलेली गर्दी5 / 7़डोंगरकपारीतील शिवपिंडीचे दर्शन घेणारा भाविक तरुण6 / 7अमरावती जिल्ह्यातील महाशिवरात्रीसाठी दूरदूरहून आलेले भाविक7 / 7महादेवाच्या दर्शनासाठी लागलेली रांग