By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 14:48 IST
1 / 4यवतमाळमधील हनुमान आखाडा चौकातही तान्हा पोळा साजरा करण्यात आला. येथील उत्सवाला 60 वर्षांची वैभवशाली परंपरा आहे 2 / 4उत्सवात बाळगोपाळ माती-लाकडाच्या बैलांसहीत सहभागी होतात3 / 4तान्हा पोळा उत्सवाच्या निमित्तानं लहान मुलांच्या कलागुणांनाही मिळतो वाव4 / 4लहान मुलांमध्ये कृषिसंकृती व बैलांविषयीची जाणीव रुजण्यास मदतही होते