शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्काराचे विजेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 20:30 IST

1 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश नेक्स्ट जेन रायजिंग सुपरस्टार हा पुरस्कार आलिया भट्टला देताना लेखक चेतन भगत आणि वाधवानी ग्रुपचे अमित वाधवानी
2 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेता हा पुरस्कार अभिनेता अंकुश चौधरीला देताना अभिनेत्री वंदना गुप्ते, ब्राइट समूहाचे योगेश लखानी
3 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश ब्युरोक्रॅट हा पुरस्कार अश्विनी भिडे यांना देताना अभिनेता जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ
4 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश राजकारणी हा पुरस्कार पंकजा मुंडे यांना देताना दिग्दर्शक करण जोहर आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर
5 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश होस्ट हा पुरस्कार मनीष पॉलला देताना दिग्दर्शक करण जोहर
6 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा पुरस्कार गायिका आणि बिर्ला समूहाची अनन्या बिर्लाला देताना अभिनेता स्वप्नील जोशी, हरिश श्रेयान, शीतल दर्डा
7 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेत्री हा पुरस्कार मिळाल्यावर आनंद व्यक्त करताना अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
8 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश दिवा हा पुरस्कार अभिनेत्री सई ताम्हणकरला देताना अभिनेता जॅकी भगनानी, गायिका वैशाली सामंत
9 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश युथ आयकॉन हा पुरस्कार सुशांत सिंग रजपूतला देताना दिग्दर्शक रोहित शेट्टी
10 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश स्टार एन्टरटेनर हा पुरस्कार दिग्दर्शक रोहित शेट्टीला देताना लोकमत सखी मंचच्या अध्यक्षा आशू दर्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा
11 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश पॉवर आयकॉन हा पुरस्कार दिग्दर्शक करण जोहरला देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस
12 / 12
महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेता हा पुरस्कार सिद्धार्थ मल्होत्राला देताना वाधवानी ग्रुपचे अमित वाधवानी, लेखक चेतन भगत आणि लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा.
टॅग्स :LMMS Awards 2017लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७