शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील कलादालनात शांतिनिकेतनच्या कलाकृती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 19:12 IST

1 / 4
चित्रकलेतील ‘प्रिंट मेंकिंग’ या कलाप्रकारात काम करणाऱ्या कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी, नव्या-जुन्या कलावंतांशी संवाद साधण्यासाठी ठाण्यातील आर्ट प्रिव्हिलेज हे कलादालन गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे.
2 / 4
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून जगप्रसिद्ध शांतीनिकेतन या रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलेल्या विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन 2० सप्टेंबर 2०17 पासून ‘आर्ट प्रिव्हिलेज, 5, श्री शांता निवास, कर्वे हॉस्पिटलच्या समोर, ब्राम्हण सोसायटी ठाणे (प.) येथे भरवीले आहे
3 / 4
हे प्रदर्शन 30 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार असून, रसिकांना ते नि:शुल्क बघता येणार आहे.
4 / 4
याच उपक्रमाचा एक भाग म्हणून शांतीनिकेतनचे 11 विद्यार्थी प्रदर्शनकाळात काही कलाकृतींची निर्मितीही करणार आहेत.