शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    सोलापूर: श्री सिध्दरामेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात

    By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 14:46 IST

    1 / 5
    श्री सिध्दरामेश्वर यात्रेला आजपासून सुरुवात झाली
    2 / 5
    आज सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या 68 लिंगाना तौलाभिषेक करण्यात येतो.
    3 / 5
    त्या अगोदर मल्लिकार्जुन मंदिर येथील हिरेहब्बू वाडयात नंदीध्वजाची विधीवत पुजा करण्यात येते.
    4 / 5
    त्यानंतर माजी केंद्रीय गृहमंत्री मा.सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री मा.विजयकुमार देशमुख, महापौर शोभाताई बनशेट्टी आ.प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर हिरेहब्बू यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
    5 / 5

    टॅग्स :Solapurसोलापूर