लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी घातला घेराव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 20:20 IST
1 / 4उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा ताफा यवतमाळात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) कार्यकर्त्यांनी अडविला.2 / 4भाजपा यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांच्या निवासस्थानी जाताना अचानक कार्यकर्ते आडवे आले.3 / 4विनोद तावडे यांनी वाहनातून उतरून कार्यकर्त्यांशी चर्चा केली.4 / 4विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या आणि मागण्या विनोद तावडेंसमोर मांडल्या. तावडेंनीही त्यांची समजूत काढली.