महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक शाखेचा लोकमतच्या सहकार्याने अभिनव उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2017 11:45 IST
1 / 4गणेशोत्सवाच्या काळात महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी रायगड जिल्हा वाहतूक शाखेने लोकमत वृत्तपत्राच्या सहकार्याने आकर्षक पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. 2 / 4गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून मोठया संख्येने चाकरमानी कोकणात जातात. 3 / 4खासगी गाडी, बसमधून प्रवास करताना महामार्गावर होणा-या अपघातांमध्ये अनेक निष्पाप गणेशभक्तांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. 4 / 4महामार्गावरुन प्रवास करताना काही संदेश लक्ष वेधून घेतात. त्याच संदेशांना चित्रांची जोड देऊन वाहनचालकांना सर्तक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.