By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 23:11 IST
1 / 5कोकणात प्रवासासाठी मुंबई-गोवा हा एकमेव महामार्ग आहे, त्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. आता पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. मात्र महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्यांचा हा प्रवास खडतर होत आहे. 2 / 5महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे अनेक अपघाताच्या घटना घडत असून स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. 3 / 5महामार्गाच्या दुरवस्थेवर छायाचित्राद्वारे प्रकाश टाकला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद अष्टिवकर, सिकं दर अनवरे, गिरीश गोरेगावकर, सुनील बुरूमकर, प्रकाश कदम, गणेश चोडणेकर यांनी.4 / 5महामार्गाच्या दुरवस्थेवर छायाचित्राद्वारे प्रकाश टाकला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद अष्टिवकर, सिकं दर अनवरे, गिरीश गोरेगावकर, सुनील बुरूमकर, प्रकाश कदम, गणेश चोडणेकर यांनी.5 / 5महामार्गाच्या दुरवस्थेवर छायाचित्राद्वारे प्रकाश टाकला आहे आमचे प्रतिनिधी मिलिंद अष्टिवकर, सिकं दर अनवरे, गिरीश गोरेगावकर, सुनील बुरूमकर, प्रकाश कदम, गणेश चोडणेकर यांनी.