1 / 7मातीच्या सुमारे चाळीस घरट्यांपैकी वीस घरट्यांमध्ये चिऊताईने सुखाचा संसार थाटलेला आहे2 / 7चिऊताईसाठी आकर्षक मातीच्या वाडग्याचा निवारा3 / 7मातीच्या वाडग्यामध्ये चिमण्यांचा आनंदी संसार4 / 7मातीच्या वाडग्यामध्ये चिमण्यांचा आनंदी संसार5 / 7नाशिकच्या तुलसीदास पटकिया हे मातीपासून विविध भांडी तयार करतात. कुंभार व्यवसाय सांभाळताना त्यांना चिमण्यांचा पाच वर्षांपुर्वी लळा लागला.6 / 7नाशिकच्या तुलसीदास पटकिया हे मातीपासून विविध भांडी तयार करतात. कुंभार व्यवसाय सांभाळताना त्यांना चिमण्यांचा पाच वर्षांपुर्वी लळा लागला.7 / 7चिऊताईचा चिवचिवाट मनाला समाधान देणारा आणि कामातील ताण घालवणारा असल्याचे तुलसीदास सांगतात. चिऊताईचा संसार चालविण्यासाठी दिवसभर सुरू असलेला आटापिटा आपल्याला उर्जा देऊन जातो, असे ते आवर्जून सांगतात. (सर्व छायाचित्रे : प्रशांत खरोटे)