1 / 10१०) पिक्कॉक पॅनसी2 / 10९) ग्रे पॅनसी भारतामध्ये सुमारे १५०० जातींची फुलपाखरे असून निसर्गातील त्यांचे स्थान अनन्यसाधारण आहे.3 / 10८) कॉमन पायरट फुलपाखरे हा निसर्ग साखळीतील एक महत्वपूर्ण घटक आहे.4 / 10७) सल्मोन अरब पावसाळ्यातल्या रमणीय जलोत्सवच्या अखेरीस निसर्गाच्या बागेत नक्षीदार मखमली पंखांचे वरदान लाभलेली देखणी फुलपाखरे स्वच्छंदीपणाने उडताना-बागडताना दिसतात 5 / 10६)स्ट्रीपड टायगर फुलपाखरू बघितले तरी कोणाचेही मन मोहित होते. फुलपाखरू बघितल्यावर बालपणाच्या स्मृती नक्कीच जागृत होतात. 6 / 10५) प्लेन टायगर फुलपाखरांच्या एकूण किती प्रजाती आहेत? फुलपाखरे काय खातात? त्यांचे शत्रू कोणते? फुलपाखरांना जशी इंग्रजीत (शास्त्रीय) नावे आहेत तशी मराठीतही आहेत.7 / 10४) कॉमन सेलर अत्यंत चंचल असे हे फुलपाखरू खूप वेगाने उडते 8 / 10३) टॉनी कॉस्टर भिरभिरती फुलपाखरं एकमेकांना गंधावरून ओळखतात. 9 / 10२) एग फ्लाय हवेच्या दहा लाख रेणूंमध्ये गंधाचे तीन रेणूही एका फुलपाखराला दुसऱ्याचा माग काढण्यास पुरेसे ठरतात.10 / 10१) कॉमन कॅस्टोर मुंबईतील भांडूप पंपिग स्टेशनच्या भागातील रंगीबेरंगी फुलपाखर ( सर्व छायाचित्रे लोकमतचे फोटोग्राफर निर्माण चौधरी यांनी काढली आहेत)