By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:01 IST
1 / 5मानधनवाढ, पोषण आहाराच्या दर्जात सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. 2 / 5आज सकाळपासून विविध ठिकाणी मोर्चा काढण्यात आला.3 / 5मोर्चात सहभागी झालेल्या महिलांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.4 / 5शिवसेनेसह प्रमुख पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बळ वाढले असल्याचा दावा समितीने केला आहे.5 / 5यवतमाळमध्ये महिलांनी भरपावसात आंदोलन करत सरकारचा निषेध केला.