शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फोस्टीन मांज-या जातीचा दुर्मिळ साप

By admin | Updated: October 4, 2015 00:00 IST

1 / 5
सध्या या सापाला ठाण्यातील ग्रीन झोन एरिया मध्ये सोडण्यात आले आहे. (फोटो - विशाल हऴदे)
2 / 5
या सापाचा रंग तपकिरी व राखाडी काळसर असतो विशेष म्हणजे काळ्या रंगाचा साप आपल्या इथे दिसत नाही आणि याचा रंग हा काळा आहे. (फोटो - विशाल हऴदे)
3 / 5
डोंगराळ भागात अगदी उंचावर हा साप आढळतो. त्याला झाडावर राहणे आवडते. (फोटो - विशाल हऴदे)
4 / 5
या सापाचे डोळे अगदी मांजरासारखे असतात म्हणून याला फोस्टीन मांज-या असे संबोधण्यात येते. (फोटो - विशाल हऴदे)
5 / 5
फोस्टीन मांज-या जातीचा अतिशय दुर्मीळ बिनविषारी साप सर्पमित्र सिद्धेश ठावरे आणि संदीप म्हाप्रळकर यांना ठाण्यातील घोडबंदरजवळ आढळला. (फोटो - विशाल हऴदे)