भिवंडीतील तानसा नदीला आला पूर, घरांमध्ये शिरलं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2017 19:15 IST
1 / 7भिवंडी तालुक्यातील तानसा नदीला आला पूर 2 / 7पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणा-या अकलोली या नदीकाठी वसलेल्या घरांत शिरलं पाणी 3 / 7तानसा धरणाचे दरवाजाचे उघडल्याने नदीला पूर आल्याची प्रशासनाची माहिती 4 / 7पुरामुळे अद्यापपर्यंत कोणतीही जीवितहानी न झाल्याची तहसीलदारांची माहिती 5 / 7स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचे प्रशासनाचं आवाहन6 / 7स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचे प्रशासनाचं आवाहन7 / 7स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचे प्रशासनाचं आवाहन