1 / 12लखनौ येथील मुलगा नमाज पढतानाचा हा फोटो2 / 12लखनौ येथील ईदगाह येथे महिलांसाठी नमाजासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.3 / 12हैदराबादमध्येही उत्साहात ईद साजरी करण्यात आली. 4 / 12मुरादाबादमध्ये सर्वधर्मीयांनी ईद साजरी केली.5 / 12बीड- जिल्ह्यात सर्वत्र आज ईद निमित्त मुस्लीमांनी सामुहिक नमाज अदा केली.6 / 12ठाणे - नूर बाग दर्गा (छायाचित्र - विशाल हळदे)7 / 12ठाणे - नूर बाग दर्गा (छायाचित्र - विशाल हळदे)8 / 12मालेगाव (नाशिक)-ईद-ऊल-फित्र निमित्ताने शहरातील मिल्लत मदरसा मालधे शिवार दरेगावसह विविध ईदगाह आणि शहरातील प्रमुख मशीद मध्ये ईदची नमाज अदा केली.9 / 12मालेगाव (नाशिक)-ईद-ऊल-फित्र निमित्ताने शहरातील मिल्लत मदरसा मालधे शिवार दरेगावसह विविध ईदगाह आणि शहरातील प्रमुख मशीद मध्ये ईदची नमाज अदा केली.10 / 12मालेगाव (नाशिक)-ईद-ऊल-फित्र निमित्ताने शहरातील मिल्लत मदरसा मालधे शिवार दरेगावसह विविध ईदगाह आणि शहरातील प्रमुख मशीद मध्ये ईदची नमाज अदा केली.11 / 12वांद्रे - रेल्वे स्टेशनबाहेर नमाज (छायाचित्र - दत्ता खेडेकर)12 / 12मुस्लीमांचा पवित्र महिना रमजान संपला असून मुस्लीमांनी ईद सर्वांना शुभेच्छा देत साजरी केली. (छायाचित्र - दत्ता खेडेकर)