शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5

    करुया आता कल्ला! दहावीचा शेवटचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांचा जल्लोष

    By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 17:41 IST

    1 / 5
    विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाची समजली जाणारी दहावीची परीक्षा गुरुवारी संपली. नवी मुंबईतही शेवटच्या पेपर देऊन झाल्यानंतर तणावमुक्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला.
    2 / 5
    पेपर संपल्यानंतर लगबगीने वर्गातून बाहेर पडलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी.
    3 / 5
    शेवटचा पेपर देऊन झाल्यानंतर विद्यार्थिनींमध्ये गप्पाटप्पाही रंगल्या.
    4 / 5
    शेवटच्या पेपरची आणि दहावीच्या परीक्षेची आठवण म्हणून सेल्फीही काढले गेले.
    5 / 5
    फिर मिलेंगे! म्हणत एकमेकींची गळाभेट घेताना दोन विद्यार्थिनी.
    टॅग्स :examपरीक्षाeducationशैक्षणिकNavi Mumbaiनवी मुंबई