आगमनाधीश! मुंबईत गणेश आगमन सोहळ्यांचा जल्लोष
By balkrishna.parab | Updated: August 17, 2017 16:24 IST
1 / 6गणेश चतुर्थी अवघ्या आठवड्यावर आल्याने मुंबईमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तींचे आगमन सोहळे रंगू लागले आहेत. 2 / 6आगमन सोहळ्यादरम्यान मंडपाकडे जात असलेली श्रींची मूर्ती3 / 6आगमन सोहळ्यादरम्यान अँटॉप हिलचा राजा. 4 / 6शिव अवतारातील आकर्षक गणेशमूर्ती 5 / 6वाजतगाजत मंडपात जाताना सुंदरबागचा राजा 6 / 6 गणेश आगमन सोहळ्यादरम्यान विविध ढोलताशा पथके आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.