By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 16:26 IST
1 / 4लेबनॉनमध्ये खोद नफास' (टेक अ ब्रिथ) या योगा फेस्टिव्हलचं चौथ सत्र पार पडलं. यामध्ये लेबनॉनमधील स्त्री-पुरूषांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.2 / 4लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हा फेस्टिव्हल पार पडला. यामध्ये तरूणाईची संख्या लक्षणीय होती.3 / 4उत्तम शारिरीक तसंच मानसिक स्वास्थासाठी योगा हा योग्य पर्याय म्हणून योगाकडे पाहिलं जातं. 4 / 4लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अगदी सगळ्यांनाच योगा करण्याचा सल्ला दिला जातो.