1 / 3कोल्हापूर : मान्सूनची चाहूल लागली असली तरी अजून प्रत्यक्ष आगमनास आठवडाभराचा अवकाश असतानाच कोल्हापुरातील सादळे-मादळे डोंगरावरून मान्सूनची वार्ता घेऊन आलेल्या ढगांनी सुंदर निसर्गाविष्काराचे दर्शन घडवले. (छाया : नसीर अत्तार)2 / 3केरळमध्ये मान्सूनचे आगमन झाले आहे. तेथे आगमन झाल्यानंतर सात दिवसांत तो कोकणमार्गे कोल्हापुरात दाखल होतो. आता मान्सून येण्यासाठी पोषक वातावरण तयार होऊ लागले आहे. क्षणाक्षणाला वातावरण बदलत आहे. दिवसभर ऊन- सावल्यांचा, ऊन-पावसाचाही आनंद घेता येत आहे. एका ठिकाणी पाऊस पडतो, तर पुढच्याच दहा मिनिटांच्या अंतरावर ऊन पडलेले असते. यानिमित्ताने श्रावण महिन्यातील ऊन-पावसाच्या खेळाच्या स्मृती जाग्य होत आहेत. (छाया : नसीर अत्तार)3 / 3कोल्हापूर : मान्सूनची चाहूल लागली असली तरी अजून प्रत्यक्ष आगमनास आठवडाभराचा अवकाश असतानाच कोल्हापुरातील सादळे-मादळे डोंगरावरून मान्सूनची वार्ता घेऊन आलेल्या ढगांनी सुंदर निसर्गाविष्काराचे दर्शन घडवले. (छाया : नसीर अत्तार)