घरच्या मैदानावर पाटणा पायरेट्सचा युपी योद्धाने केला पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 14:53 IST
1 / 4 गुरूवारी पाटणा पायरेट्स विरूद्ध युपी योद्धा या दोन टीममध्ये रंगलेल्या सामन्यात युपी योद्धाने दमदार विजय मिळवला.2 / 4नितीन तोमर आणि रिशांक देवाडीगाच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यूपी योद्धाजने ४६-४१ अशा फरकाने मॅच जिंकली.3 / 4सामन्याच्या सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतलेल्या उत्तर प्रदेशच्या खेळाने पाटण्याचा संघ बॅकफूटला ढकलला होता.4 / 4सामन्याच्या अखेरच्या सत्रात पाटणा पायरेट्सकडून कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला पण तो प्रयत्न यशस्वी ठरला नाही.