By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 22:49 IST
1 / 4प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वात पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा पराभव करत दणदणीत विजय मिळविला आहे. 2 / 4 पाटणा पायरेट्सने गुजरात फॉर्च्युनजाएंटचा ५५-३८ ने पराभव केला. 3 / 4पाटण्याने प्रो-कबड्डीत विजेतेपदाची हॅटट्रिक नोंदवली आहे. 4 / 4चेन्नईत आज रंगलेल्या या सामन्याचा पाटण्याचा खेळाडू प्रदीप नरवाल विजयाचा हिरो ठरला. प्रदीपने सामन्यात चढाईत १९ गुणांची कमाई केली.