लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 12:43 IST
1 / 5या जलचर प्राण्याला अन्न भरवण्यास चांगलीच मजा येते, आकाराने मोठा असलेला प्रेमळ प्राणी2 / 5आपल्याकडं रेडा असं आपण या प्राण्याला म्हणतो, पण याचा आकार रेड्यापेक्षा मोठा असून तो गाडीला सहज पलटी करु शकतो3 / 5मोठ्या आकाराची मांजर, मांजर हा प्राणी स्त्री वर्गाला अतिशय आवडतो, त्यामुळंच मुली मांजरी पाळतात अन् त्यांची नावही क्युट ठेवतात.4 / 5फोटोच बघितल्यावर किती गोड वाटतंय ना, हातात मावणारा उंदीरमामा5 / 5तुम्हाला वाटंल हा अस्वल आहे, पण हा रशियन डॉग आहे. केसांनी वेढलेला हा केसाळ आणि माणसाळ कुत्रा