शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

समोर आले लोलिता एक्सप्रेसचे फोटो, या आलिशान प्लेनमधून श्रीमंतांना सप्लाय केल्या जात होत्या तरूणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 2:31 PM

1 / 15
सुशांत सिंह राजपूत केसमधून समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. तर दुसरीकडे इंटरनॅशनल मीडियात जेफ्री एप्सटीनची चर्चा होत आहे. जेफ्री एप्सटीन हा प्रसिद्ध लोकांना मुली सप्लाय करण्यासाठी ओळखला जात होता. जेफ्रीच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती आणि त्याचे डर्टी सीक्रेट्स समोर येत आहेत.
2 / 15
आता जेफ्रीच्या प्लेनचे फोटो समोर आले आहेत. या प्लेनच्या माध्यमातून तो एकतर श्रीमंतांकडे मुली पाठवत किंवा प्लेनमध्ये त्यांना सप्लाय करत होता. या प्लेनचं नाव जेफ्रीने लोलिता एक्सप्रेस ठेवलं होतं. असे सांगितले जाते की, जेफ्रीने राष्ट्रपतीपासून ते अनेक प्रसिद्ध लोकांना मुली सप्लाय केल्या होत्या.
3 / 15
डेलीमेलने जेफ्रीच्या विमानाचे आतील फोटो जारी केले आहेत. ज्यात सर्व सुविधा होत्या. या प्लेनमध्ये मोठे बेड होते.
4 / 15
या विमानातून अनेक प्रकारचे क्रीम्स आणि पावडर मिळाले आहेत. सोबतच अनेक वेट वाइप्सही मिळाले आहेत. तसेच प्लेनच्या बाथरूम कॅबिनमधून अनेक वस्तू सापडल्या आहेत.
5 / 15
प्लेनमध्ये बेड, टॉयलेट पेपर, पाण्याच्या बॉटल्स आणि इंस्टंट कॉफीसहीत अनेक वस्तू होत्या. आज हे प्लेन बेकार पडलं आहे.
6 / 15
या प्लेनला काचेच्या खिडक्या होत्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे काउचही होते.
7 / 15
या प्लेनच्या माध्यमातून जेफ्रीने मुलींचा सप्लाय न्यूयॉर्कपासून ते पॅरिस, मेक्सिको आणि इतरही ठिकाणी केला होता.
8 / 15
या प्लेनचं एका रात्रीचं भाडं ७३ हजार रूपये होतं. अनेक श्रीमंत लोक मजा मारायसाठी यात येत होते.
9 / 15
हे प्लेन ५१ वर्षे जुनं असून यात सर्व सुविधा होत्या.
10 / 15
हे प्लेन ५१ वर्षे जुनं असून यात सर्व सुविधा होत्या.
11 / 15
हे प्लेन ५१ वर्षे जुनं असून यात सर्व सुविधा होत्या.
12 / 15
हे प्लेन ५१ वर्षे जुनं असून यात सर्व सुविधा होत्या.
13 / 15
हे प्लेन ५१ वर्षे जुनं असून यात सर्व सुविधा होत्या.
14 / 15
हे प्लेन ५१ वर्षे जुनं असून यात सर्व सुविधा होत्या.
15 / 15
हे प्लेन ५१ वर्षे जुनं असून यात सर्व सुविधा होत्या.
टॅग्स :Jara hatkeजरा हटकेInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीय