By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 21:22 IST
1 / 6कंडोमचा वापर शारीरिक संबंधावेळी केला जातो. मात्र शारिरीक संबंधव्यतिरिक्त कंडोमचा विविध कामांसाठी देखील वापर केला जाऊ शकतो.2 / 6बुटांना चमकवण्यासाठी देखील कंडोमचा वापर केला जाऊ शकतो. 3 / 6 कंडोम वॉटर- प्रुफ असल्यामुळे पावसात मोबाइलला पाण्यापासून सुरक्षित ठेवायचे असल्यास कंडोमध्ये मोबाइल टाकून खराब होण्यापासून वाचवू शकतो.4 / 6शस्त्र सुरक्षित ठेवण्यासाठी देखील कंडोमचा वापर केला जाऊ शकतो. 1991मध्ये आखाती युद्धाच्यादरम्यान ब्रिटीश संरक्षण मंत्रालयाकडून शस्त्र सुरक्षित ठेवण्यासाठी व खराब होऊ नये यासाठी सुमारे 5 लाख कंडोम सैनिकांना पाठवण्यात आले होते.5 / 6कंडोम वॉटर-प्रुफ आणि लवचिक असल्याने त्याचा उपयोग पाण्याखालील रेकॉर्डिंगसाठी देखील वापरण्यात आले आहेत.6 / 6जर हातावर किंवा पायाला जखम झाली असेल आणि काम करण्यास किंवा आंघोळ करण्यास त्रास होत असेल तर झालेल्या जखमेवर कंडोम घालू शकतो. जेणेकरुन कोणत्याही प्रकारचा संसर्गजन्य रोग होणार नाही.