By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 22:27 IST
1 / 7आयव्हरी कोस्टमध्ये राहणारी लटिशा तिच्या विविध हेअर स्टाईल्स प्रसिद्ध आहे.2 / 7अनेक मुलींना, तरुणींना विविध प्रकारच्या हेअर स्टाईल करायला आवडतात. मात्र लटिशाच्या हेअर स्टाईल्स अतिशय वेगळ्या अन् लक्षवेधी असतात. 3 / 7विशेष म्हणजे लटिशा केवळ हेअर स्टाईल्स करत नाही. तिच्याकडे असणाऱ्या कलेतून ती अनेक विषयांवर, समस्यांवर भाष्य करते. 4 / 7अहिंसा, स्त्री पुरुष समानता अशा विविध विषयांवर लटिशा हेअर स्टाईलमधून व्यक्त होते. 5 / 7हेअर स्टाईल करण्याची आवड तिला वयाच्या पाचव्या वर्षापासून लागली. 6 / 7अनेक गंभीर विषयांकडे लोकांचं लक्ष लेधण्यासाठी लटिशा तिच्या कलेचा वापर करते. 7 / 7आपल्या हेअर स्टाईलमधून सामाजिक संदेश देण्याचा लटिशाचा प्रयत्न असतो.