By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 21:37 IST
1 / 6जगभरातील हॉरर ठिकाणांमध्ये पोर्तुगालमधील Hobbit’s Castle या वास्तुचा समावेश आहे.2 / 6बेल्जियम येथील हा जुना बंगला पाहिल्यास forgottenheritage कुणालाही भिती वाटेल3 / 6चीनमधील हे उजाड गाव अतिशय भीतीदायक आणि शांत पडलेलं आहे, हेही जगभरातील हॉरर ठिकाण आहे4 / 6ऑस्ट्रिया येथील जुना Matthias Haker नावाचा नाईट क्लब एका हॉरर चित्रपटाचं लोकेशनच वाटतंय.5 / 6हवाई येथील migueltoralba स्वर्ग पायऱ्या आहेत, पण कुणीही या पायऱ्या चढायची हिंमत करत नाही6 / 6फ्रान्समधील Myrabella हे ठिकाण पाहताना तुम्हाला भितीच वाटेल, कारण स्मशानशांतता असलेली हिरवळ येथे आहे.