म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
फ्रान्समध्ये गायींना चारा-पाणी देण्यासाठी होतो रोबोटचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 17:36 IST
1 / 5फ्रान्सनं कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे. शेतक-यांनी शेतीपूरक पशुपालन या व्यवसायासाठी चक्क रोबोटचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. 2 / 5शेतक-यांनी शेतीपूरक पशुपालन या व्यवसायासाठी चक्क रोबोटचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. 3 / 5रोबोटच्या वापरामुळे शेतक-यांचा पैसा आणि वेळही वाचतो आहे. तसेच हे रोबोट माणसाच्या मदतीशिवायच गायीचं दूधही काढतात. 4 / 5विशेष म्हणजे हा रोबोट नेहमीच्या वेळेला गायींना चारा आणि पाणी देत असल्यामुळे शेतक-यांचा प्रचंड वेळ वाचतो आहे. 5 / 5रोबोट गायींना वेळच्या वेळी चारा-पाणी देत असल्यामुळे गायींची प्रकृतीही उत्तम राहते.